Thursday, 30 January 2014

JV

१४ जुन २०१२ या दिवशी माझ्या कंपनीचं jv agreement झालं. अमेरिकन "सेटको" नावाच्या कंपनीबरोबर. आता JV हा शब्द माझ्या समाधानासाठी. खरं तर सेटको ने माझ्या कंपनीचा majority stake घेतला म्हणजे त्यांनी रीतसर माझी कंपनी विकत घेतली. मी director चा managing director झालो पण त्याचबरोबर मालकाचा परत employee पण झालो. आता बाकीच्या प्रतिक्रिया:

- गोर्यांनी गुंडाळलं
- brut money power
- विनाशकाले विपरीत बुद्धी
- काही दिवस ठेवतील, मग हाकलून देतील. त्यांचा brand establish झाला की राजेशची काय गरज त्यांना!
- pressurize केलं असेल, बाकी काय!
- येडा आहे राजेश, freedom हरवुन बसेल, मग कळेलंच
- झालं, आता सगळा profit अमेरिकेत, यांच्या हाती काय, टरफलं

अजून काही सुचत आहेत.?

अजूनतरी असं काहीच झालं नाही आणि होईल असं दूरदूरपर्यंत वाटत नाही.

JV ला दुसरे काही positive angle असतात, याबद्दल विश्वास असू द्या.


No comments:

Post a Comment