भास्कर भट, टायटन चा मी शेयर होल्डर असल्यामुळे त्यांच्या Balance Sheet मध्ये वाचलेलं नाव. टायटन चे Managing Director. अतिशय निगर्वी, पण तितकेच witty. अनुभवी आणि हजरजबाबी. Razor Edge Marketing and branding हा विषय दिलेला. म्हणाले "चुकून मला वाटलं कि Gillette ची मेल चुकून मला आली कि काय"
टायटन ची पूर्ण स्टोरी च उलगडली त्यांनी. टायटन म्हंटल कि आपल्याला घडयाळ आणि तनिष्क आठवतं. पण टायटन चे खालील बिझिनेस आहेत:
- टायटन Watches.
- तनिष्क jewelry
- Fast track youth accessories
- टायटन आय + (Eye ware)
- PED Precision Engineering Division (यांचे आम्ही सप्लायर आहोत)
- आणि आता Perfumes (स्कीन नावाचं product आहे म्हणे. मला तर माहित नाही)
तुम्ही नजर टाकली तर सगळे products भारी. सर्व क्षेत्रात टायटन नंबर १ ला आहे. त्यांनी मग त्यांचे वेगवेगळे brands सांगितले. त्यांना कसं develop केलं ते हि सांगितलं. आज टायटन ११००० कोटींची कंपनी आहे. ४५० कोटीचं त्यांचं advertising budget आहे. Fast Track च्या ads कशा provocative आहेत ते हि कबूल केलं, म्हणाले "पण काय करणार, ads चा एक निकष आहे. ज्या ads मला आवडत नाहीत. suggestive आहेत असं मी म्हणतो, that promptly goes on air. The marketing dept feedback is that the ad which I do not like are hit and go viral among teenagers"
तुम्ही product line बघितली. सर्व क्षेत्रात organised सेक्टर मधील कुणीच नाही आहे. HMT संपल्यावर तर wrist watches मध्ये टायटन undisputed लीडर आहे. अर्थात HMT होती तेव्हा काही वेगळी परिस्थिती नव्हती. ज्वेलरी बिझिनेस मध्ये पण transparency कुणी आणली असेल तर ती तनिष्क नेच. तसंच eye ware चं. PED सुद्धा फक्त aerospace च्या संदर्भात. म्हणजे सर्व बाबतीत टायटन अगदी ट्रेंड सेटर आहे. कॅश चा बिझिनेस. उगाच नाही १०० रुपयाचा शेयर १५००० हजार पर्यंत पोहोचला.
Helios नावाची चेन येत आहे त्यांची. त्यात जगातल्या सर्वोत्तम घड्याळांची विक्री होणार आहे. हा पण एक नवीन ट्रेंड च नाही का?
अगदी hardcore टाटा माणूस आहे पण. भाषण झाल्यावर त्यांना moment o म्हणून गिफ्ट दिलं. तर म्हणाले "As per Tata Code of Ethics, we are not supposed to accept any gift. Not accepting gift would offend you. And if we do, it is put for auction on the gate and the proceeds goes to charity. So do not feel bad if you find this gift again in some shop."
शप्पथ सांगतो, भास्कर भट यांच्यासारखे अधिकारी ही टाटांची खरी ताकद आहे.
प्रश्नोत्तराच्या वेळात माझ्या मनात एक प्रश्न आला. पण घाबरट किंवा भिडस्त स्वभावामुळे मी नाही विचारला. एकाने तसाच, पण तो नाही, प्रश्न विचारला. मला विचारायचं होतं कि "will wrist watch extinct, because of the electronic gadget showing time?" पण जगातल्या काही उत्तम product च्या manufacturing कंपनी च्या MD ला विचारायचं काही मला धैर्य मला नाही झालं. दुसर्याने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी काही उत्तर दिलं. पण मला नाही पटलं. कदाचित स्वत:च्या प्रोडक्ट च्या प्रेमात असावेत असं वाटलं. Wrist Watch हे extinct होऊ नये हि त्यांची विश लिस्ट वाटली. तुम्हाला काय वाटतं "येणाऱ्या काही वर्षात मनगटी घडयाळ इतिहासजमा होईल?"
हो किंवा नाही या उत्तराला काही सपोर्टिंग कारण दिलं तर मजा येईल.

भौ
ReplyDeleteसुंदर
Thanks Prasad
Delete